Saturday, September 17, 2011

समई...


अंधाराची तमा नाही..
काळोखाचा भास आहे..
अस्तित्वाचं वलय नाही..
चैतन्याचा वास आहे..
जळणं जीचं स्वाभाविक...
समईचा जो श्र्वास आहे..
जळून जग उजळवण्याचा
ज्योतीचा प्रयास आहे !!! :)

Sunday, August 28, 2011

दस्तूर ....



अच्छा होता अगर जहर खिला के मार देते हमे॥
राह तकने से यह जिंदगी मजबूर तो नही होती॥

पता है के एक दिन बेदखल करोगे हमे॥
फिर भी यह दखल अंदाजी मंजूर क्यू नही होती॥

किस गुनाह की सझा .. हम जिंदगी भर भुगते॥
हम - आप मे जो दूरी है.. वह दूर क्यू नही होती॥

जिसे आप सौदा समझे.. हमारे लिये वादा है॥
वफाई की बुलंद कोशीश.. जरूर क्यू नही होती॥

आप के लिये मजाक होगा.. पर हमारे लिये वजह है॥
कैसे बताये आपकी एहमियत की दिल में क्या जगह है॥

बस थोडासा वक्त दो... अगर जान लेना है तो॥
या फिर वक्त दो ही ना... अगर जान लेनी है तो॥

जितेजीही मरते है जब आवाज आपकी सुनते नही॥
लाख कोशीशे की लेकिन्..ऐसे रिश्ते बनते नही॥

हर एक टूटा दिल का हिस्सा.. जूडा आपसे.. किसका कसूर॥??
चोट लगे तो सिख मिलेगी.. यह है दुनिया का दस्तूर॥??

पिछले करम की सजा कहू या.. गये जनम की कसमे है॥
जो होता वह होने देना.. इतना मेरे बसमे है !!!!!!

Tuesday, July 26, 2011

4 ur kind info.......

Thousand times I fight with u... Annoyed with self a lot…
Though… don’t utter a single word... it hurts me like a shot…
Next moment I forget it, setting things right one way ...
I know you well & love you deep as long as here we stay…!!!!


Wednesday, July 6, 2011

काश.......


काश हमारे आसू की किमत आप जान सकते..
तो हम जिंदगी भर रोना चून लेते..
फिर दुनिया कहती हमे दुखभरी दास्ता..
हम तारीफ समझ कर सून लेते..

हमारी हसी थी नामंजूर..
तो गम का मजाक उडा दिया..?
अगर बेदखल ही करना था तो..
गैर समझ कर चून लेते..

यह मत समझना अकेले है..
तो जिने का सहारा ढूंढना है..
बस आपको अकेला छोड्ने से तो..
बेहतर ख्वाहीश बून लेते..

वह आखरी हीस्सा अरमानोका..
आंसू की बाढ में बहता गया..
अब भरी सी पलके.. उदासी झलके..
मिले तो साया बन लेते..... !!!

Tuesday, July 5, 2011

कलम


लिख न पाये तो वह कलम भी फिजूल लगती है..
कोरे कागज पर उतरे गझल तो सही कहलाए..
लब्ज उठाए तो शायरी भी बना सकते है......
हम तलाशते है..हमे बस एक कलम मिल जाए..!!!!

Monday, July 4, 2011

वाक्यं

शब्द भिडायला.. कविता घडावीच लागते असं नाही..
कधी कधी साधं वाक्यंही सांगून जातं खूप काही...!!

मग तो शब्दातला उकार असो... अर्थातला नकार असो..
वेदनेचा हुंकार असो.. भावनेचा झंकार असो..
असण्या-नसण्याच्या परिसीमा ओलांडून..
व्यक्त व्हायला पुरेसं माध्यम असतं तेही..
कधी कधी साधं वाक्यंही सांगून जातं खूप काही...!!

ती 'हो' म्हणाली.. तर मुठीत स्वर्ग मावेनासा होतो..
तो 'नाही' म्हणाला तर.. तिचा जीव कासावीस होतो..
एका शब्दात इतकी किमया घडू शकते..
तर कशाला हवी.. शाई..लेखणी अन वही..
कधी कधी साधं वाक्यंही सांगून जातं खूप काही...!!

फक्त उच्चारण्याचा अवकाश असतो.. जे हवं.. ते.. हवं तेव्हा..
वेळ निघून गेली की.. बदलतात संदर्भ... मग वाटतो.. नियतीचा हेवा..
दिलं- घेतलं.. इतकाच असतो का ? कुठल्याही नात्याचा अर्थ..
की वेळेनुसार आपणही साधायचा आपला आपलाच स्वार्थ?
गरज म्हणून बघण्यापेक्षा आधार बनून जग..
गप्प बसून झुरण्यापेक्षा व्यक्त होऊन बघ..
अंतरातून उच्चारलेल्या शब्दाला मोल नाही..
कधी कधी साधं वाक्यंही सांगून जातं खूप काही...!!!!!

Wednesday, June 29, 2011

अप्रूप...


नारळाची झाडे ..संगे वाळूची गं साथ..
चन्द्रकोर एकटीच निळ्या या नभात..
अवकाशी एक तारा वाट पाहणारा..
अंधार निजून कधी होईल प्रभात..

परतून जाता लाटा होई तुझा भास...
हात तुझा- हाती माझ्या.. अप्रूप नभास..
आठवण तुझी येता अवेळी मनात..
लयबद्ध् शांतता ही गाईल सूरात..

सखे तुझा ध्यास.. तुझा सहवास..
सोबतीचा मला मुळी नाही अट्टाहास..
तुझ्या असण्याचा.. छंद फार जुना..
माझ्या जगण्याचा तूच मुळी श्वास..!!!