Monday, November 21, 2011


शुभ्र कळ्यांचा नाद खुळा..
देठ केशरी .. मूक लळा..
पराग इवले.. मध्यावरती.
पाकळीतला गोड गळा..!! :)

No comments: