Sunday, November 6, 2011

सुगंध.. मोगर्‍याचा !!


कळी अत्तराची.. गोफ केशराचा..
देठ हिरकणीचा .. गजर्‍याचा.
मोतियाचे मणी.. माळताच वेणी..
दरवळे सुगंध.. मोगर्‍याचा.. !!!!

No comments: