ज्या वळणावरती भेट आपुली, तिथे तुझा मी निरोप घ्यावा.. तू मला पाहता मागे वळूनी..सुसह्य होई सख्या दुरावा..!
Friday, December 9, 2011
पाऊस !!
कधी कधी पाऊस चिंब भिजूनही कोरडाच उरतो.. कित्येक पावसाळे येतात... जातात.. पण तो पाऊस.. जो भर उन्हात गारवा घेऊन येतो.. तोच आयुष्यभर पुरून उरतो... खरंय... कधी कधी पाऊस चिंब भिजूनही कोरडाच उरतो..!!!!
1 comment:
Gautam
said...
You seem to have quite mastered the art of managing simultaneous diametrically opposite concepts in the composition of verse..
1 comment:
You seem to have quite mastered the art of managing simultaneous diametrically opposite concepts in the composition of verse..
Post a Comment