Friday, December 9, 2011

पाऊस !!


कधी कधी पाऊस चिंब भिजूनही कोरडाच उरतो..
कित्येक पावसाळे येतात... जातात..
पण तो पाऊस..
जो भर उन्हात गारवा घेऊन येतो..
तोच आयुष्यभर पुरून उरतो...
खरंय...
कधी कधी पाऊस चिंब भिजूनही कोरडाच उरतो..!!!!

1 comment:

Gautam said...

You seem to have quite mastered the art of managing simultaneous diametrically opposite concepts in the composition of verse..