ज्या वळणावरती भेट आपुली, तिथे तुझा मी निरोप घ्यावा.. तू मला पाहता मागे वळूनी..सुसह्य होई सख्या दुरावा..!
Monday, April 6, 2009
मैत्री...
काही रिकाम्या जागा अशाच राहतात रिक्त... पर्याय त्याला भरु पाहतात.. इतकाच फरक फक्त.. रक्ताची नातीच इथे तकलादू ठरतात.. म्हणुन मैत्रीच्या नात्याकडे ओढ घेते रक्त..!!!
1 comment:
khupach sunder !!
Post a Comment