Monday, April 6, 2009

मैत्री...

काही रिकाम्या जागा अशाच राहतात रिक्त...
पर्याय त्याला भरु पाहतात.. इतकाच फरक फक्त..
रक्ताची नातीच इथे तकलादू ठरतात..
म्हणुन मैत्रीच्या नात्याकडे ओढ घेते रक्त..!!!